Air India Vistara Merger Explained In Marathi
२०५० पर्यंत भारतात ४०० पेक्षा जास्त विमानतळ,
२०२४ मध्ये भारतीय विमानतळावरील प्रवासी संख्येत १५% वाढ,
एव्हिएशन सल्लागार संस्था CAPA इंडियाचा अहवाल पाहिला तर चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत विमान वाहतूक ६ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता....
ही आकडेवारी वाचून भारताच्या विमानसेवा क्षेत्रातील संधी तुम्हाला दिसतील..
पण परिस्थिती तशी नाहीये..
विस्ताराच्या विलीनीकरणानंतर ती अधिक प्रकर्षाने समोर येतेय.
झपाट्याने वाढणाऱ्या या क्षेत्रात आता फक्त दोन कंपन्यांचे वर्चस्व असणार आहे...
प्रवाशांच्या आणि दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हे फायद्याचं की तोट्याचं हे जाणून घेऊया...