What Is Meteor Meaning In Marathi
डॉ. अनिल लचके
अशनी आपल्या वसुंधरेला धोकादायक ठरू शकतात. पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती होण्यासाठी काही मूलभूत घटक उल्काश्मांकडून आले, असं काही संशोधकांचे मत आहे. अशनींच्या जडणघडणीत मौल्यवान मूलद्रव्ये असतात. ती मिळवता येणं शक्य आहे, असं तंत्रज्ञांना वाटत आहे. याचा अर्थ ‘अशनी म्हणजे शाप आहे की वरदान’ हा अभ्यासाचा विषय आहे.