YouTube channel security: तुमचंही यूट्युब चॅनल हॅक झालं तर काय करायचं आणि होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची?

Cyber Security: सोशल मीडिया जेवढा विशाल आहे, तितकेच तिथे सायबर हल्ले, हॅकिंगसारखे धोकेही आहेत. सोशल मीडियावर करिअर करण्याचा विचार करत असाल तर सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती वाचलीच पाहिजे.
YouTube channel security
YouTube channel securityE sakal
Updated on

डॉ. शेखर पवार, सायबर सुरक्षा तज्ज्ञ

रणवीर अलाहाबादीच्या यूट्युब चॅनल हॅक झाल्यानंतर सगळेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हादरले आहेत.

काहीजण तर आत्ता आत्ता या क्षेत्रात आले आहेत. त्यांनाही आपलं चॅनल हॅक झालं तर काय अशी चिंता लागून राहिली आहे.

तुमचं YouTube चॅनेल हॅक होऊ नये, यासाठी काय करता येईल. आणि हॅक झालंच तरीही कशाप्रकारे ते परत मिळवता येईल, याची तपशीलवार माहिती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.