Benching in Relationship: नात्यातला प्लॅन बी असणं म्हणजेच बेंचिंग का? तुमच्या बाबतीत कुणी करतंय का बेंचिंग?

What Does Benching Mean In Relationship: बेंचिंग ही डेटिंगमधली नवी संकल्पना. याचा नेमका अर्थ काय, हे नात्यासाठी सकारात्मक की नकारात्मक?
Benching in Dating
Benching in DatingE sakal
Updated on

Benching Meaning Signs in Relationship

मुंबई : आपण बरेचदा म्हणतो की प्लॅन बी असायला हवा असं आपण म्हणतो. पण नात्यातही तो आला तर? आवडेल का तुम्हाला? मुळात आपण कुणाचा प्लॅन बी असलो तर? यालाच आजच्या जेन झीच्या भाषेत म्हणतात बेंचिंग.

हे बेंचिंग इन रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय, नात्यात असं बेंचिंग होत असेल तर कसं ओळखणार? आणि जर झालंच आपल्याबाबत तर काय करायचं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.