Breastfeeding for Adopted Child:हो!हे शक्य आहे! बाळाला जन्म न देताही करू शकता स्तनपान. तज्ज्ञ काय म्हणतात?

Breastfeeding without giving birth:बाळ दत्तक घेताना अनेक आयांना खंत वाटते की, बाळाला आपण स्तनपान देऊ शकत नाही, पण बाळाला जन्म दिलेला नसतानाही तुम्ही स्तनपान देऊ शकता. मातृत्त्वाचा हा एक अनोखा आनंद मिळवू शकता. कसं ते वाचूया...
Breastfeeding child
Breastfeeding childE sakal
Updated on

जागतिक स्तनपान सप्ताहाचा (world breastfeeding week 2024)आज शेवटचा दिवस. आईच्या दुधाचं महत्त्व या सप्ताहात नोंदवलं जातं.

बाळाला जन्म देणारी आई त्याला स्तनपानही देते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं पण बाळाला जन्म न देतासुद्धा आई स्तनपान करू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचजणांना नसतं. मलासुद्धा नव्हतंच.

त्यामुळेच जेव्हा ओजस सुनिती विनय यांच्याशी माझी ओळख झाली तेव्हा त्यांनी सांगितलेलं उदाहरण ऐकून मी चकित झाले.

ओजस या International Board of Lactation Consultant Examiners या संस्थेसाठी स्तनपान सल्लागार म्हणून काम पाहतात. नुकतंच त्यांनी एका आईला तिच्या दत्तक बाळाला स्तनपान देण्यासाठी मदत केली.

आजवर त्यांनी अनेक आयांना वैद्कीय मदत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून अशाप्रकारे मदत केलीय आणि आईपणाच्या आनंदातील एक सुख मिळवून दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()