What is NPS Vatsalya Scheme Explained In marathi
पुणे : मोदी सरकारने आता पालकांच्या निवृत्तीसोबतच त्यांच्या मुलांच्या निवृत्तीसाठीची सोय उपल्बध करून दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या बजेटमधून NPS वात्सल्य ही एक नवी योजना पालक आणि त्यांच्या मुलांसाठी आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करू शकणार आहे. काय आहे ही वात्सल्य योजना जाणून घेऊया.