Second Hand Cars: सणासुदीच्या काळात यूज्ड कार घेताय? सर्टिफाइड कारबाबत ही गोष्ट लक्षात ठेवा

Buying Used Car: ‘यूज्ड कार’ घेताना अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. यामध्ये आपले बजेट, आपण महिन्यातून सरासरी किती गाडी चालविणार आहोत, कोणत्या ब्रँडची, मॉडेलची कार योग्य ठरेल, कर्ज घ्यायचे की नाही.... आदींचा समावेश आहे.
buying Old car
buying Old carE sakal
Updated on

Second Hand Car Tips on Buying

ओंकार भिडे

आपल्याकडे कार असावी, अशी अनेकांची इच्छा असते; पण मर्यादित बजेटमुळे नवी कार घेणे प्रत्येकालाच शक्य होईल, असे नाही.

अशांसाठी ‘रिसेल’ म्हणजे ‘यूज्ड’ वा ‘प्री-ओन्ड’ कारचा पर्याय उपलब्ध आहे. मर्यादित वापर असल्यास ‘यूज्ड कार’चा पर्याय चांगला आहे.

अशी ‘यूज्ड कार’ घेताना अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. यामध्ये आपले बजेट, आपण महिन्यातून सरासरी किती गाडी चालविणार आहोत, कोणत्या ब्रँडची, मॉडेलची कार योग्य ठरेल, कर्ज घ्यायचे की नाही.... आदींचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.