Cashless Insurance: कॅशलेस आरोग्य विम्याचे अंतरंग उलगडताना...

Health Insurance Updates: कॅशलेस विमा सुविधेच्या बाबतीतले फायदे कोणते, त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत?
Cashless Insurance
Cashless InsuranceE sakal
Updated on

राजीव कुमारस्वामी

अनपेक्षित परिस्थितीमुळे उद्‍भवलेल्या वैद्यकीय खर्चाविरुद्ध आरोग्य विमा एक मजबूत ढाल, कवच म्हणून कार्य करते. जेव्हा वैद्यकीय उपचारांची सर्वाधिक गरज असते, तेव्हा आरोग्य विमा आवश्यक आर्थिक सुरक्षा देत असतो.

आरोग्य विमा पॉलिसी म्हणजे एक प्रकारे पॉलिसीधारक आणि आरोग्य विमा कंपनी यांच्यात झालेला एक औपचारिक करार आहे. हा करार आजारपण किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी पॉलिसीधारकाला आर्थिक सुरक्षा कवच देतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.