CCTV Security Guidelines: सीसीटीव्ही हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?

CCTV maintenance and upkeep : सीसीटीव्ही भिंतीवर तर अनेक ठिकाणी दिसतो पण तो कार्यान्वित असतो का? अगदी तुमच्या सोसायटी, घरापर्यंत येऊन पोहोचलेली ही कॅमेऱ्याची नजर हवी तेव्हा उपयोगी यावी, यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे.
cctv surveillance
cctv surveillanceE sakal
Updated on

डॉ शेखर पवार, सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि अभ्यासक

बदलापूरमधील चिमुरड्यांच्या बाबत झालेल्या दुर्घटनेमुळे एकदम सीसीटीव्ही चर्चेत आले.

अनेक ठिकाणी आज सीसीटीव्ही लावलेले दिसतात. एकप्रकारे ही तंत्रज्ञानाची पाळतच असते. मात्र अनेकदा दुर्घटना घडल्यानंतर लक्षात येतं की, सीसीटीव्ही फुटेज अनेकदा उपलब्ध नसतं. याची अनेक कारणं असतात.

त्या शाळेत सीसीटीव्ही लावलेले होते मात्र कार्यान्वित नव्हते.

आपण सगळेच आपल्या सोसायटीत, घराच्या दारावर अगदी सगळीकडेच सीसीटीव्ही कॅमेरे लावत असतो. पण ते नुसते लावून आपण निर्धास्त होतो. त्यासाठी पुढे देखभाल काय करावी लागते, कशी गरजेची असते. त्यासाठी हा लेख वाचाच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.