Chess Olympiad 2024 : दोन चॅम्पियन घडवणारी 'माय'! प्रज्ञानंद अन् वैशाली या भारतीय युवा बुद्धिबळपटूंच्या यशामागची गुरू

Chess star siblings R Praggnanandhaa R Vaishali भारतीय बुद्धिबळपटूंनी ऑलिम्पियाड स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करून इतिहास घडवला. त्यात प्रज्ञानंद आणि वैशाली रमेशबाबू या भाऊबहिणीचं विशेष कौतुक होतंय.
R Nagalaxmi
R Nagalaxmiesakal
Updated on

भारतीय बुद्धिबळपटूंनी ऑलिम्पियाड स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करून इतिहास घडवला. त्यात प्रज्ञानंद आणि वैशाली रमेशबाबू या भाऊबहिणीचं विशेष कौतुक होतंय. या दोघांच्या बुद्धिबळाच्या पटावरील प्रवासात त्यांना खंबीर साथ आहे, त्यांची आई R Nagalaxmi यांची. एखादी सामान्य गृहिणी वाटणाऱ्या नागलक्ष्मी खरंतर असामान्य मुलांच्या असामान्य माता आहेत. उगाच नाही,माजी वर्ल्ड चॅम्पियन सुसॅन पोल्गार त्यांना 'Amazing Chess Mom' म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.