राहुल गांधींची भारत जोडो यात्रा
राहुल गांधींची भारत जोडो यात्राEsakal

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचा ‘इव्हेंट’की स्थित्यंतराची सुरूवात?   

सुरूवातीला फारशी हवा नसलेली भारत जोडो आता खऱ्या अर्थाने आकार घेतेय. ही ऑफलाइन यात्रा ऑनलाइन विश्वातसु्द्धा ट्रेंड होतेय... काय आहेत कारणं, याप्रकारच्या आंदोलनांची हवा किती झाली? किती राहिली? या सगळ्याचा जमाखर्च मांडण्याचा हा प्रयत्न....
Published on

राहुल भारत जोडू पाहतोय, म्हणून यात्रा महत्त्वाची आहेच. पण इंटरनेटच्या धाग्यांनी जोडलेल्या या नव्या जगातल्या ऑफलाइन ठिपक्यांपर्यंतही तो पोहोचू पाहतोय ही खरी खास गोष्ट आहे. आत्मविश्वास आणि प्रेमाचं मॉडेल घेऊन जाणाऱ्या या यात्रेबद्दल.... 

Loading content, please wait...