Cyber Fraud: मृत व्यक्तीच्या नावाने सायबर गुन्हेगारी

Cyber crime : अलीकडे सायबर गुन्हेगारांनी एक नवा प्रकार सुरू केला आहे, तो म्हणजे मृत व्यक्तीच्या पॅन कार्डचा किंवा आधार कार्डचा वापर करून व्यवहार केला जात आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या अधिकृत कागदपत्रांबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
cyber Fraud
cyber FraudE sakal
Updated on

शिरीष देशपांडे

अलीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे.

याबाबत विविध पातळ्यांवर जागरूकता निर्माण केली जात आहे, तरीही दररोज एक तरी सायबर गुन्ह्याची बातमी समोर येते. सायबर गुन्हेगार सतत नवनव्या क्लृप्त्या वापरून सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत असतात.

अलीकडे या सायबर गुन्हेगारांनी एक नवा प्रकार सुरू केला आहे, तो म्हणजे मृत व्यक्तीच्या पॅन कार्डचा किंवा आधार कार्डचा वापर करून व्यवहार केला जात आहे.

त्यामुळे मृत व्यक्तींच्या अधिकृत कागदपत्रांबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.