सायना म्हणते तसं, खरंच क्रिकेट अन्य खेळांपेक्षा सोपं आहे का? वाचा Expert Opinion!

World's Toughest Sports: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केलेलं विधान अन् त्याला फलंदाजाकडून मिळालेलं उत्तर.. यावरून जगातील आव्हानात्मक खेळ कोणता ही चर्चा व्हायला हवी.
World Toughest Sports Cricket Badminton more
World Toughest Sports Cricket Badminton moresakal
Updated on

'क्रिकेट हा खूप सोपा खेळ आहे', सायना नेहवालचे विधान जरा आश्चर्यचकित करणारे आहे. हिला जेव्हा १५०kmph च्या वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करावा लागेल, तेव्हा कळेल क्रिकेट सोपा की अवघड; अशा भावना सामान्य क्रिकेटप्रेमीच्या मनात नक्की निर्माण झाल्या असतील. त्या भावना KKR च्या फलंदाजाने व्यक्त केला, पण नंतर त्याला माघारही घ्यावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.