Co parenting: हार्दिक - नताशा सारखे सहपालकत्व हे खरंच शक्य आहे का?
Co-parenting after Divorce Case Study Of Joint Custody & Relationship for Parenting: क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांनी वेगळं व्हायचं ठरवलं पण तरीही ते मुलाचं पालकत्त्व मात्र एकत्रित निभावणार आहेत. हे सहपालकत्त्व म्हणजे नेमकं आहे तरी काय?
Hardik Pandya and Natasa Stankovic announced separation and decided to go for Co-parenting
E sakal
नताशा स्टॉकोविच आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची बातमी आली आणि त्यांची पोस्टही व्हायरल झाली. त्या दोघांनी त्यांचा लेक अगस्त्य याचं को पॅरेंटिंग करण्याचं ठरवलं आहे. त्यानिमित्ताने को पॅरेंटिंग अर्थात सहपालकत्त्व म्हणजे काय याचा धांडोळा घेतला.