Nauvari Saree Cultural Tradition to Social Media Trend:मराठमोळी साडी म्हटली की आठवणारी नऊवारी आणि आज रील्समध्ये दिसणारी नऊवारी यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
रील्समधल्या नऊवारीच्या अनेक प्रकारांपलिकडे नऊवारी म्हणजे बरंच काही आहे. नऊवारीची बाजारपेठ, तिचा इतिहास. पुराणकाळात येणारे तिचे संदर्भ, राजेरजवाड्यांनी जपलेली नऊवारी......
नऊवारीसंदर्भातले हे ९ महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वाचाच!