Microsoft Windows Global Outage:मायक्रोसॉफ्टसारखं डिजिटल डिझास्टर झाल्यावर त्याला सामोरं कसं जायचं?

Microsoft windows crash: मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत जे digital disaster झालं तो हल्ला होता की चुकून झालेलं होतं हे सिद्ध होईलच पण असं काही झालं तर करायचं काय? डिजिटल जगात अशा डिजिटल दरोड्यांसाठीसुद्धा आपल्याला तयार राहावंच लागेल. त्याचा action plan कसा असायला हवा?
Digital disaster
Digital disaster E sakal
Updated on

सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्याची. जगभरात अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टीमवर अचानक निळ्या रंगाचा पडदा दिसू लागला आणि त्यावर संदेश दिसू लागला की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि तो बंद करून पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. मात्र मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचे हे दुष्परिणाम आहेत, हे उघड झालं. एव्हाना व्हायचं तेवढं नुकसान होऊन गेलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.