भरत फाटक
bharat@wealthmanagers.co.in
जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांशी तुलना केली, तर भारतात युवावर्गाची संख्या सर्वाधिक आहे. याला अर्थशास्त्रामध्ये ‘लोकसंख्येचा लाभांश’ किंवा ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ म्हटले जाते.
काम करणाऱ्या हातांची संख्या मोठी असल्याने अर्थव्यवस्था प्रगतीच्या वाटेवर वेगवान वाटचाल करू शकते, आपल्या देशाला सध्या हीच संधी उपलब्ध झाली आहे.