Railway Reservation: 1 नोव्हेंबरपासून रेल्वे आरक्षणाबाबत नवा नियम; प्रवाशांवर काय परिणाम होणार?
Indian Railway Ticket Booking Policy Updates Explained in Detail: रेल्वेची तिकीटं आता चार-चार महिने आधी आरक्षित करता येणार नाहीत. मग ती नेमकी कधी आरक्षित करायची?
रेल्वे तिकीट अॅडव्हान्स बुकिंगच्या नव्या नियमाअंतर्गत प्रवासाच्या तारखेच्या फक्त ६० दिवस आधीच तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नव्या नियमाचा आपल्या प्रवासावर नेमका काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या.