कौस्तुभ केळकर
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २००२३ पासून रेपो दर वाढवणे थांबवले आहे.
रिझर्व्ह बँकेचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे आहे, तसेच जून महिन्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नमूद केले, की चलनवाढीचा दर अजूनही ४ टक्क्यांपर्यंत आलेला नाही, तसेच या वर्षी पाऊस कसा होतो, यावर अन्नधान्याच्या किमती अवलंबून आहेत.
हे पाहता याबाबत ऑक्टोबरमध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे.