Maharashtra Air Pollution: सांगलीची 'हवा' सर्वात चांगली! मालेगाव सर्वात प्रदुषित; मुंबई, नवी मुंबई, पुण्याची स्थिती होत चाललीय गंभीर

Sangli cleanest air Maharashtra हिवाळ्यात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातल्याही अनेक शहरात हवा खराब होताना दिसतेय. विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि आसपासच्या शहरांमध्ये जेथे सातत्याने बांधकामासंबंधित कामं होत आहे, तेथील हवेचा दर्जा हा घसरत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.
air pollution
air pollutionesakal
Updated on

आजच्या निकालाने राजकीय हवा बदलणार अशी जोरदार चर्चा आहे. ते काहीही होईल पण महाराष्ट्रातली हवा मात्र खरोखरच बदलते आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती अधिकाधिक वाईट होत चालली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरातली हवा बदलाच्या नकारात्मक टप्प्याकडे जात असताना सांगली मात्र आपली सकारात्मकता चांगली टिकवून आहे. महाराष्ट्रात सगळ्यात चांगली हवा सांगलीचीच आहे. हे आमचं नव्हे, तर Respirer Living Sciences (RLS) याचं म्हणणं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.