Maharashtra Assembly Election 2024 Result: निवडणूक निकालाचा ताण कसा हाताळायचा? कार्यकर्ते आणि समर्थकांनो वाचाच हे!

Election Stress: निवडणूक झाली, निकाल लागले. मग कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्या मनोवस्थेचा विचार कोण करणार?
निकालानंतरचा अपेक्षाभंग
निकालानंतरचा अपेक्षाभंगई सकाळ
Updated on

How to Handling Election Stress Maharashtra Assembly Election 2024: आज निवडणुकांचे निकाल लागले. खरंतर आजचा दिवस म्हणजे आपले नेते टेन्शनमध्ये असण्याचा आणि आपण मतदारांनी निवांत असण्याचा. पण तसं होत नाही. नेतेमंडळी आणि त्यांचे कुटुंबिय तर देव पाण्यात घालून बसलेले असतातच पण प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते, समर्थक, पाठीराखे यांच्यावरही प्रचंड ताण असतो.

आजच्या जगात ताण-तणाव आणि त्यातून येणारे आजार आपल्याला सतावत असताना निकालाचा आलेला ताण अनेकांसाठी जीवघेणा ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.