EVM Hacking: ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का? तज्ज्ञ काय म्हणतात?

Electronic Voting Machine Security: ईव्हीएम चांगलं की वाईट त्या फेरफार होऊ शकतात की नाही, यावरुन चर्चेला उधाण आलं आहे, हॅकर आणि तज्ज्ञ दोन्ही बाजूंचं काय म्हणणं आहे, वाचूया.
Electronic Voting Machine
ईव्हीएम सुरक्षित आहे का?ई सकाळ
Updated on

EVM Hacking Claim Syed Shuja Cyber Expert Syed Shuja

महाराष्ट्र आणि झारखंड येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या बातमीची सोशल मीडिया वर चर्चा होती.

विषय होता, ईव्हीएम हॅकिंग.

याआधीच्या निवडणुकीतही ईव्हीएम हॅक झाल्याची किंवा त्यातील काही नोंदीमध्ये फेरफार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

मात्र खरोखरच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? आम्ही सायबर तज्ज्ञांशी बोलूनच याचा आढावा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.