Mahatma Gandhi Maharashtra Marathi Scholar Tarkateertha Laxmanshastri Joshi
डॉ. सुनीलकुमार लवटे
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झालेल्या तर्कतीर्थांना तुरुंगवास घडला. मात्र या तुरुंगवासानंतर त्यांना एक अनपेक्षित बोलावणं आलं.
महात्मा गांधींनी तर्कतीर्थांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यातून आकाराला आली, भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची चळवळ.
अस्पृश्यता निर्मूलनात गांधींचे सल्लागार आणि मार्गदर्शक बनलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्वाचे महात्म्याच्या आयुष्यातील योगदान समजून घेऊ.