Medical Insurance: आयुर्विमा योजना आणि प्रक्रिया सोप्या बनविण्याकडे लक्ष - अनुप बागची

Mediclaim Policy & Process: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप बागची यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत.
आयर्विमा
आयर्विमा E sakal
Updated on

सर्वसाधारणपणे ग्राहक साध्या आणि समजण्यास सोप्या योजना खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आपल्याकडे भारतीय बँकिंग क्षेत्राचे उदाहरण आहे.

उद्योगाचा विस्तार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गोष्टी सरळ, सोप्या करणे आणि आयुर्विमा उद्योगही त्याला अपवाद नाही.

त्यामुळे आम्ही आयुर्विमा योजना आणि प्रक्रिया सोप्या बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप बागची यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.