Inside Meme World : वेबसीरिजचे मीम्स हे टाईमपास की मार्केटिंग फंडा? एका मीमसाठी किती पैसे मिळतात?

Social media meme trend मीमर फक्त हौशी नसतात तर व्यावसायिकही असतात. आपल्याला काही सेकंद दिसणाऱ्या आणि हसवणाऱ्या मीममागे एक मोठी इंडस्ट्री काम करत असते .
Meme trend
Meme trendE sakal
Updated on

नुकताच 'पंचायत' या वेबसीरिजचा पुढचा सीझन आला पण तो जेमतेम ओटीटीवर रिलीज होतोय न होतोय तोच त्यावर मीम्स बनू लागल्या किंवा 'पंचायत' वेबसीरिजमधील टेम्प्लेट्स मीममध्ये दिसू लागल्या. एका वेगळ्या अर्थाने आणि पद्धतीने पंचायतची प्रसिद्धी झाली.

अचानक हा 'पंचायत मीम्स'चा प्रवाह कसा सुरू झाला याचा शोध घेताना लक्षात आलं की, मीम्स फक्त गमतीसाठी केले जात नाहीत. त्यामागे एक मोठी इंड्स्ट्री काम करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.