India Monsoon 2024 Season Explained
डॉ. संतोष दास्ताने
देशात एकूण वार्षिक पर्जन्यमान कमी झाले आहे असे नाही, पण पावसाचे वितरण आणि वेळापत्रक यात मात्र अनपेक्षित बदल झाले आहेत. त्यासाठी हवामान बदलांमध्ये टिकून राहतील, अशी वाणे विकसित करणे याला प्राधान्य दिले जावे.