Dharmaveer: थिएटरमध्ये पडद्यामागून 'राजकारण'; चित्रपटांना गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांचं मतांमध्ये रूपांतर होते का?

Political Narrative through cinema: 'धर्मवीर' हा शिंदेंचा सिनेमा आहे, असं एक घट्ट नरेटिव्ह सेट झालं आहे. पण प्रपोगंडा सिनेमे आपल्यासाठी नवे आहेत का? कला आणि राजकारणाची ही नवी सांगड खरंच नवी आहे का? काय असतं या सिनेमांचं वास्तव?
propaganda movie Politics
propaganda movie PoliticsE sakal
Updated on

विधानसभा 2024 निवडणुका आता जाहीर होतील म्हणेपर्यंत त्यांची तारीख पुढे ढकलली गेली.

दुसरीकडे 'धर्मवीर २' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे गेली. वरवर पाहता दोन्ही घटनांत संबंध नाही. पण महाराष्ट्रातल्या एखाद्या प्रेक्षकाला विचाराल तर त्याचं उत्तर नक्कीच वेगळं असेल. या दोन्ही घटनांतला सहसंबंध तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला विषद करेल.

सिनेमातला प्रोपगंडा आता लोकांनाही कळू लागलाय का? काय आहे, प्रोपगंडा सिनेमाचं वास्तव? राजकीय विश्लेषक, सिने अभ्यासक काय म्हणतात याविषयी...

सविस्तर वाचूया...!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.