'वर्क लाईफ बॅलेन्स' या अशा गोष्टींवर माझा काही विश्वास नाही. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा आठवड्यात कामाच्या वेळेत वाढ करण्याच्या त्यांच्या मुद्याचे समर्थन केले. CNBC ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये ते म्हणाले,'भारताच्या आर्थिक वाढीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे.'