What Is One Nation, One Election Marathi Explained
नवी दिल्ली : देशात एकत्रित निवडणुका घेण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ‘एक देश— एक निवडणूक' याची अंमलबजावणी करताना राज्यघटनेतील दुरुस्तीची ‘अग्निपरीक्षा’ सरकारला द्यावी लागेल. संसदेनंतर राज्यांची मंजुरी घ्यावी लागेल. मात्र रामनाथ कोविंद यांच्या समितीने शिफारशी नेमक्या काय आहेत, देशभरात एकत्र निवडणूक झाल्या आणि एखाद्या राज्यात बंडामुळे सरकार कोसळलं तर काय होणार या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.