भारतीय वित्तीय डिजिटल प्रणालीचा उदय, घडलेली क्रांती आणि एखाद्या देशाची एकूण लोकसंख्या असेल एवढे दैनंदिन आकडे यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. जनधन-आधार-मोबाईल (जॅम), यूपीआय, भारत बिलपे, फास्टॅग, अकाउंट ॲग्रिगेटर, ओएनडीसी अशा या मांदियाळीमध्ये ‘ओपन क्रेडिट एनेबलमेंट नेटवर्क’ (ओसीईएन) नावाचा नवा मणी सामील झाला आहे.
- अमित रेठरेकर