Parent Guide: "माझी मुलगी पौष्टिक खातच नाहीत मी काय करू?", आहारतज्ज्ञांनी सांगितला Diet Plan

Parent Guide for kids diet chart: मुलं खात नाहीत ही जवळपास सगळ्या पालकांची तक्रार असते. पण ५-१० म्हणजे मुलांची वाढीची वयं या काळात त्यांना नेमक्या कोणत्या पदार्थांची गरज असते, काय खावं, काय टाळावं? तज्ज्ञांकडूनच ऐका.
child diet
child dietE sakal
Updated on

आपल्या मुलांना डबा काय द्यावा त्यांना रोजचं जेवण कसं द्यावं, याविषयी पालक द्विधा मनस्थितीत आहेत.

त्यांच्याकडे सगळं आहे, पण त्यातलं मुलांना काय द्यावं, याचा नेमका आलेख मात्र नाही.

म्हणूनच हा लेख. आम्ही मुंबई, पुणे आणि नागपूर इथल्या आहारतज्ज्ञांशी बोललो. ते काय म्हणतात, ते पाहुया…

या लेखासाठी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुंबरे, ठाणे, आहारतज्ज्ञ आणि होमिओपॅथिक डॉक्टर वैशाली जोशी आणि तृप्ती बनसोड, नागपूर ( B.D.S आणि मास्टर्स इन स्पोर्ट्स सायन्स ) यांच्याशी संवाद साधून माहिती मिळवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.