Scientists Discover Plastic-Eating Fungus: जर्मनीतील काही शास्त्रज्ञांच्या गटाला अशी एक बुरशी सापडली आहे, जी चक्क प्लास्टिकवर वाढते. पॅसिफिक महासागरात आढळणारी ही बुरशी आपल्यासाठी आशेचा किरण आहे. पण ही बुरशी म्हणजे काही प्लास्टिकच्या समस्येवर रामबाण उपाय आहे का? बुरशीची एक प्रजाती जगभरातलं प्लास्टिक संपवायला मदत करेल का? भारतातही यापद्धतीचं संशोधन होत असतं हे माहितीय का?