प्रीमियम अर्थ
जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीत समान हप्त्यांमध्ये पैसे जमा करून दीर्घ कालावधीसाठी संपत्ती जमा करू शकतो
सौरव बासू
म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. यातील ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या फायद्यांची आपल्याला जाणीव होत असते, मात्र ‘एसआयपी’विषयी अनेक गैरसमजही आहेत....जाणून घेऊयात याबद्दल