डॉ. अजित कानिटकर
आक्रमक पद्धतीने व्यापार करणाऱ्या जलद व्यापारी कंपन्या (ई-कॉमर्स) म्हणजे छोट्या किराणा दुकानदारांवरची आपत्ती. केवळ पैसा, बचत आणि मुबलक सोयी-सवलती याच्या माऱ्यामध्ये लहान व्यापारी व त्यांचे व्यवसाय कसे तग धरून राहतील, हा एक पेचप्रसंग आहे.