प्रीमियम अर्थ
शेअर बाजार- व्यर्थ भीति नको...अभ्यास करुनच उतरा प्रवाहात
ऑनलाईन ब्रोकिंग, डिस्काउंट ब्रोकिंग या व्यवसायात प्रचंड वाढ झाली. तरीही आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करता, जेवढ्या प्रमाणात शेअर्सचे व्यवहार होणे अपेक्षित होते, तेवढ्या प्रमाणात ते झाले नाहीत..काय आहेत कारणे.....
शेअर बाजाराचा बागुलबुवा वाटण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि बदलत्या काळात त्याबद्दलचा दृष्टीकोन कसा सकारात्मक होत आहे, याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.......