Financial Planning
Financial Planning Esakal

Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

Financial Planning: आर्थिक सुरक्षिततेची भावना आपल्याला सुखाची झोप मिळवून देते. ही अमूल्य झोप मिळविण्‍यासाठी सर्वांनाच चार पैसे गाठीला बांधण्‍याची आवश्‍यकता आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या बुधवारी ‘जागतिक आर्थिक नियोजन दिवस’ साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून, आपण आर्थिक आरोग्य सुधारण्‍याचा निश्‍चय करू या.
Published on

- पुरूषोत्तम बेडेकर

आपल्या घरामधील वयस्क मंडळींच्या तोंडून ‘चार पैसे गाठीला’ हा शब्दप्रयोग सर्वांनीच ऐकला असणार. या चार पैशांमध्‍ये अवघा संसार सामावलेला आहे, याचा मात्र कुणी फारच क्वचित विचार केला असेल.

या चार पैशाचं, म्हणजे तो आधी कमावण्‍याचं, तो साठवण्‍याचं, साठवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचं Investment आणि तो आपल्याला हव्‍या त्यावेळी खर्च करण्‍याचं एक शास्‍त्र आहे. त्‍यालाच आर्थिक नियोजन Financial Planning असं म्हणतात.

ऑक्टोबर महिना हा आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. याचं कारण म्हणजे, दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या बुधवारी ‘जागतिक आर्थिक नियोजन दिवस’ साजरा केला जातो.

Financial Planning expert tips in marathi for managing your finances know details

Loading content, please wait...