प्रीमियम अर्थ
Child Investment Plan लवकर आणि योग्य पर्यायांनी करा मुलांचे भविष्य सुरक्षित
गुंतवणुकीसाठी चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन Child Investment Plan हा अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे. त्याबाबत सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. मुलांच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याची ही गुरुकिल्ली आहे
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला चांगले शिक्षण देता यावे, परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता यावे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशी इच्छा असते. परंतु, सध्याच्या काळातील वाढत्या महागाईने Inflation अनेकांना हे स्वप्न अपूर्ण राहण्याची चिंता भेडसावत असते.
कारण शिक्षणासाठीच्या खर्चात Education Expenses प्रचंड वाढ झाली आहे. शिक्षण आणि इतर गोष्टींवरील वाढत्या खर्चामुळे पालकांना आर्थिक ताळमेळ घालताना अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन Child Investment Plan हा एक उत्तम उपाय आहे. Financial Planning Information in Marathi know importance of Child Investment Plan