प्रीमियम अर्थ
वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची
अदानी समुहावर हिंंडेनबर्गने आरोप केल्यावर भारतीय शेअरबाजारात रोलर कोस्टर सुरु आहे. अशा वेळी अदानी समुहाच्या शेअरबाबत गुंतवणुकदारांनी काय भूमिका घ्यावी याबद्दलचे हे विश्लेषण
भूषण महाजन
अदानी समुहावर हिंंडेनबर्गने आरोप केल्यावर भारतीय शेअरबाजारात रोलर कोस्टर सुरु आहे. अशा वेळी अदानी समुहाच्या शेअरबाबत गुंतवणुकदारांनी काय भूमिका घ्यावी याबद्दलचे हे विश्लेषण...