प्रीमियम अर्थ
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
कोणत्याही वाढत्या अर्थव्यवस्थेचा भाववाढ हा एक स्थायीभाव असतो. भाववाढीची अनेक तत्कालिक कारणे असतात; पण मूलभूत कारण बघायला गेलो, तर वित्तीय तुटीचे अर्थकारण हे प्रामुख्याने समोर येते
‘ऐश्वर्य आहे गुंतवणुकीचे। जो जो करील तयांचे।
परंतु तेथे विश्वासाचे। अधिष्ठान पाहिजे।।’
दीर्घकाळ गुंतवणूक केल्यानेच धनसंचय होतो. दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी दोन गोष्टी हव्यात, उद्दिष्ट आणि विश्वास! डोळसपणे विश्वास जोपासण्यासाठी या चर्चेचा प्रपंच.