प्रीमियम अर्थ
देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
देशात ३२ महिला फंड मॅनेजर एकूण ४.५५ लाख कोटी रूपयांची मालमत्ता सांभाळतात आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करीत आहेत. याचाच अर्थ महिलांनी ठरवलं, तर त्या आर्थिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य करू शकतात
सुवर्णा बेडेकर
देशातील अर्धी लोकसंख्या आर्थिक नियोजनाविषयी उदासिन असेल, तर आर्थिक विकासाची गाडी वेग कशी घेणार? भारतीय महिलांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आज गरज आहे. विशेष म्हणजे देशात ३२ महिला फंड मॅनेजर एकूण ४.५५ लाख कोटी रूपयांची मालमत्ता सांभाळतात आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करीत आहेत. याचाच अर्थ महिलांनी ठरवलं, तर त्या आर्थिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य करू शकतात.