प्रीमियम अर्थ
भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?
कुटुंब व्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन करण्यात पुरुषांपेक्षा महिला अधिक सरस ठरतात. आर्थिक चौकटीत उत्पन्न आणि खर्चामधील प्राधान्यक्रम ठरवताना गुंतवणूक या शब्दाला महिलांकडून अधिक न्याय दिला जातो
सुनील शेडोळकर
खेडेगावातील गुंतवणूक असो वा कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणूक, प्रत्येक ठिकाणी महिलांचा संबंध जास्त जवळून येतो. कारण गुंतवणुकीतील धोके विचारात घेऊन सुरक्षित गुंतवणूक करण्याकडेच महिलांचे प्राधान्य असते...