प्रीमियम अर्थ
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक केवळ भावनांवर आधारित नको....
इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच रिअल इस्टेट गुंतवणुकीला, सध्याच्या बाजारपेठेची संपूर्ण माहिती; तसेच कोणत्याही मालमत्तेसाठी भविष्यात घटना कशा घडतील, याचा अंदाज घेण्याची क्षमता आवश्यक आहे. तथापि, रिअल इस्टेट गुंतवणूक जितकी आकर्षक दिसते, तितकी साधी आणि सोपी नक्कीच नाही
रोहित गायकवाड - connect@RohitGaikwad.com
(लेखक रिअल इस्टेट प्रशिक्षक आहेत.)
नमस्कार, तुम्ही रिअल इस्टेट गुंतवणुकीस नुकतीच सुरवात करीत असल्यास, एका रात्रीत तज्ज्ञ होण्याची अपेक्षा करू नका. मालमत्ता खरेदी आणि विक्री करून तुम्ही खरोखर पैसे कमवू शकता, परंतु त्यासाठी ज्ञान, दृढनिश्चय आणि कौशल्य आवश्यक आहे...जाणून घ्या ही सिक्रेटस्....