प्रीमियम अर्थ
शेअर बाजार गुंतवणूक डोळ्यांवर पट्टी बांधून नको....
शेअर बाजारात ‘सेंटिमेंट’ अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आपण जाणतोच. एक चांगली बातमी किंवा वाईट बातम्यांचा अतिरेक मंदीचे तेजीत रुपांतर करतो आणि एकदा का तेजीचे रसायन पक्के जमले, की कुठलाही आपपरभाव न ठेवता सारा बाजारच वरचे भाव दाखवायला लागतो. सर्वसामान्य गुंतवणूकदार अडकतो तो येथेच
भूषण महाजन
(लेखक भांडवली बाजाराचे विश्लेषक आहेत.)
शेअर बाजारात भरपूर नफा मिळण्याच्या आशेने छोटे गुंतवणूकदार आपली सर्व कमाई घालत असतात, मात्र शेअर बाजारातील व्यवहारांचा त्यांचा सखोल अभ्यास असतोच असे नाही. त्यामुळे अनकेदा शेअर बाजारातील खेळींचा त्यांना अंदाजही येत नाही. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असते...वाचा सविस्तर...