प्रीमियम अर्थ
क्रिप्टोकरन्सी....इश्क है पर रिस्क भी है....
आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता
रिस्क असली तरी अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देणाऱ्या आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी)चलती वाढतच आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अभासी चलनाला कराचं कुंपण घातलं आहे. क्रिप्टोकरन्सी आणि त्याबाबत बरेच काही.....