जुना रिफंड  कसा मिळवावा
जुना रिफंड कसा मिळवावाEsakal

..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कलम ११९(२) (बी) अन्वये नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून विवरणपत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारण्याचे अधिकार दिले आहेत
Published on

करदात्याला काही कारणास्तव विवरणपत्र दाखल करता आले नसेल, तर अद्ययावत (अपडेटेड) प्राप्तिकर विवरणपत्र दोन वर्षांपर्यंत भरता येते. तथापि, रिफंड मागण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही...मात्र, तरीही कायद्यात आहे जुना रिफंड मिळविण्याची एक तरतूद....

Loading content, please wait...