गिफ्ट डीड
गिफ्ट डीडEsakl

'गिफ्ट डीड' करताना घ्या योग्य कायदेशीर सल्ला...

एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क हा कोणत्याही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षिसपत्र (गिफ्ट डीड), हक्कसोडपत्र, वाटपपत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो
Published on

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील होऊ शकतो.या दस्तांमधील मृत्यूपत्र वगळता इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या हयातीत होते. ‘गिफ्ट डीड’बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश......

Loading content, please wait...