प्रीमियम अर्थ
जाणून घ्या महागाईमागचे विविध पैलू....
वाढ होणे हा निसर्गाचा, मनुष्याचा, संपत्तीचा स्थायीभाव आहे. मात्र, त्यात गतीच नसेल तर मनुष्यवृत्ती वा निसर्गाच्या नियमानुसार त्याकडे दुर्लक्ष केले जाते
महागाई (अर्थात भाववाढ, चलनवाढ - इंग्रजीत इन्फ्लेशन) हा शब्द जरी असला तरी त्याचा मूळ अर्थ आपल्या परवलीचा झाला आहे. भाववाढ झाल्यावर आपण त्यावर अभ्यास करीत आहोत वा आपल्याला त्यामागचे शास्त्र माहीत आहे, असे वाटू शकते. प्रत्यक्षात महागाई ही नैसर्गिक गोष्ट आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे......