प्रीमियम अर्थ
प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....
कोणत्याही उत्पन्नावरील कर म्हणजे प्राप्तिकर. हा विशिष्ट बाबींपासून निर्माण झालेल्या प्राप्तीवर (उत्पन्न) व एकंदर प्राप्तीवर आकारतात. प्राप्तिकर हा प्रत्यक्ष कर आहे
ॲड. प्रतिभा देवी
चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) करबचतीसाठी केलेल्या विविध गुंतवणुकीचे पुरावे सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यात आपापल्या संस्थेकडे वा कंपनीकडे सादर करावे लागतात. प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार कोणत्या कलमाखाली कोणती सवलत मिळत असते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते....