प्रीमियम अर्थ
बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
दिल्लीमधील एका उद्योजकाचे मोबाईलमधील ड्युएल सिमकार्ड रिन्यू न केल्याने बँकेतून ७५ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. हे ड्युएल सिमकार्ड बँकेत त्यांच्या खात्याला जोडलेले होते. हे कसे घडले
शिरीष देशपांडे
दिल्लीमधील एका उद्योजकाचे मोबाईलमधील ड्युएल सिमकार्ड रिन्यू न केल्याने बँकेतून ७५ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. हे ड्युएल सिमकार्ड बँकेत त्यांच्या खात्याला जोडलेले होते. हे कसे घडले?...