Gold Loan जाणून घ्या सुर्वणकर्जाबाबत सर्वकाही...
Gold Loan जाणून घ्या सुर्वणकर्जाबाबत सर्वकाही...Esakal

Gold Loan जाणून घ्या सुर्वणकर्जाबाबत सर्वकाही...

सोन्याला आर्थिक सुरक्षिततेच्या Financial Security दृष्टीने मोठी विश्वासार्हता लाभली आहे. याच सोन्यापासून आर्थिक लाभ मिळवून देणारा एक प्राथमिक मार्ग म्हणजे सुवर्णकर्ज. या लेखात, आपण सुवर्णकर्ज म्हणजे काय आणि त्याचे पतमूल्य किती, हे जाणून घेऊ
Published on

भूषण पडकील

आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याचे विशेष महत्त्व आहे. ते समृद्धीचे प्रतीक मानले जात असल्याने शुभमुहूर्तावर त्याची खरेदी करण्याचीही परंपरा आहे; तसेच सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जात असल्याने त्यामुळे पूर्वापार सोने खरेदीची प्रथा रुढ झाली आहे.

पूर्वीच्या काळी संकटकाळी सोने विकून किंवा गहाण ठेवून आर्थिक गरज भागविली जात असे. आजही काही प्रमाणात ही पद्धत कायम आहे. मात्र, आता कालानुरुप बँका Banks, वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सोन्याच्या बदल्यात कर्ज Gold Loan मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मोठ्या प्रमाणात लोक सुवर्णकर्ज सुविधेचा वापर करत आहेत. Money Matters Marathi Know Everything about gold loan

Loading content, please wait...